#RahulGandhi #SoniaGandhi #Congress #MaharashtraTimes<br />महागाई विरोधातील रॅलीत राहुल गांधी राजस्थानमध्ये बोलत होते. या रॅलीत बोलताना त्यांनी महागाईवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला.या रॅलीसाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही उपस्थिती होती.